
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
संसदेतील प्रियांका गांधींच्या भाषणाची तुलना राहुल गांधींच्या भाषणाशी केली गेल्याने ते नाराज झाले आहेत. याच नाराजीतून कुटुंब आणि पक्षाशी वाद घालून ते परदेशात गेले आहेत. मात्र, या आरोपांवर काँग्रेस पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. ...

क्रिकेट :IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
टॉस होण्याआधी भारतीय संघ उप कर्णधार शुभमन गिलशिवाय मैदानात उतरण्याची माहिती समोर आली आहे. ...

सोशल वायरल :"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
Payal Gamingg clarification on mms leak viral video: पायल गेमिंग म्हणजेच पायल धारे हिने इन्स्टाग्राम स्टोरीमार्फत म्हणणं मांडलंय ...

राष्ट्रीय :“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Lokmat National Conclave 2025: विरोधकांकडून निवडणूक आयुक्तांवर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना माजी निवडणूक आयुक्तांनी मोठे विधान केले. ते लोकमतच्या कार्यक्रमात बोलत होते. ...

राष्ट्रीय :"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
Lokmat National Conclave 2025: सर्वोच्च न्यायालयात झालेल्या बूट फेक प्रकरणावर बोलताना माजी सरन्यायाधीशांनी न्यायसंस्थेवर आजही सामान्यांना विश्वास असल्याचे म्हटले. ...

महाराष्ट्र :“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal News: पार्थ पवार यांना जसे वाचवले तसे माणिकराव कोकाटे यांनाही वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

सखी :आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे हिवाळ्यात काय खाणं टाळावं याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ...

क्रिकेट :९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
१० फ्रँचायझी संघांनी ७७ खेळाडूंसाठी खर्च केले २१५.४५ कोटी, २९२ खेळाडूंना अनसोल्डचा टॅग ...

ऑटो :Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Maruti Suzuki WagonR : स्विव्हल सीटमुळे कारमध्ये बसणे आणि उतरने अधिक सोपे आणि अडथळामुक्त होते. ...

राष्ट्रीय :"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
Manjinder Singh Sirsa And AAP : दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी आपवर गंभीर आरोप केला आहे. ...

महाराष्ट्र :गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Minister Nitesh Rane News: आमच्या गडकिल्ल्यांवर कोणाची वाकडी नजर खपवून घेणार नाही, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. ...
